
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ११३७ जागा
पोलीस आयुक्तालय, मुंबई (बृहनमुंबई) यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ११३७ जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकारिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: विघ्नहर्ता झेरॉक्स, आळंदी देवाची, पुणे.)