
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण ५०० जागा
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील महिला ‘सुरक्षारक्षक’ पदांच्या एकूण ५०० जागा भरण्याकरिता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१८ आहे.
(सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)