बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘सहाय्यक कायदा अधिकारी’ पदांच्या १८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक कायदा अधिकारी’ पदांच्या १८ जागा आणि सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-२) पदांच्या १५ जागा असे एकूण ३३ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: औदुंबर माळी, बृहन्मुंबई.)

You might also like
.
Comments
Loading...