यवतमाळ (उमेद) ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध पदांच्या ९० जागा

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रभाग समन्वयक, प्रशासन व लेखा सहाय्यक, डाटा इन्ट्री ऑपरेटर, शिपाई, प्रशासन एकूण ९० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online