अकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा

MSRLM-Umed-Recruitment 2019 : Various Vacancies 119 Posts

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखापाल पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि टॅली (Tally) सह ३ वर्षे अनुभव धारक असावा.

प्रशासन सहाय्यक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.) सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स व ३ वर्ष अनुभव धारक असावा.

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.

लिपिक (क्लार्क) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवर दहावी उत्तीर्ण आणि टंकलेखन (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.) सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.

शिपाई पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.

प्रभाग समन्वयक पदाच्या ४७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम. सह MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, टॅली (Tally) तसेच ३ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षा दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारासांठी ५ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – अकोला जिल्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ ऑगस्ट २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत) आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहीरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online