
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांच्या ३७९ जागा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांच्या एकूण ३७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ आणि २७ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: जी एस फायनान्स सर्व्हिसेस, निराला बाजार, औरंगाबाद.)