महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘कर सहाय्यक’ पदांच्या एकूण २९६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट-क) पदांच्या एकूण २९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...