
महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रोफाइल मध्ये अतिरिक्त माहिती भरण्याची सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी मागविण्यात येणाऱ्या ऑनलाईन अर्जाच्या मध्ये काही महत्वाची माहिती संकलित करण्यात येत असून उमेदवारांनी आपल्या प्रोफाइल मधील अतिरिक्त माहिती सदरात आपली आधार कार्ड, अधिवास तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र क्रमांक भरून आपली प्रोफाइल अद्यावत करण्यास ३ मार्च २०१७ पासून सुरुवात झाली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (सौजन्य: चैतन्य कॉम्पुटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)