लोकसेवा आयोगामार्फत ‘विक्रीकर निरीक्षक (मुख्य )परीक्षा-२०१६’ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३ जून २०१७ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य )परीक्षा- २०१६ परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...