लोकसेवा आयोगामार्फ़त ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ पदाच्या १५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online