
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४४९ पदांसाठी ‘संयुक्त पूर्व परीक्षा-२०१८’ जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या २८ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदाच्या ३४ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या ३८७ जागा असे एकूण ४४९ पदे भरण्यासाठी ‘संयुक्त पूर्व परीक्षा-२०१८’ ही परीक्षा रविवार दिनांक १३ मे २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे.
(सौजन्य: एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे.)