
पोलीस उप-निरीक्षक शाररिक चाचणी व मुलाखत वेळापत्रक
अॅग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘प्रशासकीय अधिकारी’ पदाच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)