लोकसेवा आयोग पोलीस निरीक्षक (मुख्य) परीक्षा २०१६ चा अंतिम निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ७५० जागा भरण्यासाठी २५ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक (मुख्य) परीक्षा २०१६ चा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून खालील संबंधित लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल डाऊनलोड करा

You might also like
.
Comments
Loading...