महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पोलीस उप निरीक्षक (मुख्य) परीक्षा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार ५ नोव्हेंबर २०१७ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर ‘पोलीस उप निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ संयुक्त परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online