लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पूर्व परीक्षा- २०१७ निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ जून २०१७ रोजी घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पूर्व परीक्षा- २०१७ चा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: जय श्रीकृष्ण नेट कॅफे, सांगोला, जि. सोलापूर.)

You might also like
.
Comments
Loading...