लोकसेवा आयोगामार्फत ‘लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०१७ जाहीर

राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहमुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) पदांच्या एकूण ४०८ जागा आयोगामार्फत भरण्यासाठी रविवार ११ जून २०१७ रोजी ‘लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०१७’ ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०१७ आहे. (सौजन्य: उदय बुक अँड झेरॉक्स सेंटर, खडकेश्वर, औरंगाबाद.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online