मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयामार्फत मुलींना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब आणि होतकरू अशा १० मुलींना राज्यसेवा (पूर्व+मुख्य+मुलाखत) एक वर्ष कालावधीच्या बॅच करिता निशुल्क प्रवेश देण्यासाठी रविवार दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०;०० वाजता घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ज्ञानसाधना, टेकरेल बिल्डिंग, संभाजी महाराज पुतळ्याजवळ, डेक्कन कॉर्नर, पुणे, मो. ८००७९६०००४,८००७९६०००८ येथे संपर्क साधावा. (जाहिरात)

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online