महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा- २०१७ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त रविवार दिनांक १५ आक्टोबर २०१७ रोजी मुंबई येथील परीक्षा केंद्रांवर ‘महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा- २०१७ ‘ ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...