लोकसेवा आयोगमार्फत ‘सहाय्यक वनसंरक्षक/ वनक्षेत्रपाल’ पदाच्या २६ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल’ संवर्गातील पदाच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...