दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पूर्व) परीक्षा-२०१७ उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ मे २०१७ रोजी घेण्यात आलेल्या ‘दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट- क (पूर्व) परीक्षा- २०१७’ ची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

You might also like
.
Comments
Loading...