दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (पूर्व) परीक्षा- २०१७ निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ मे २०१७ रोजी घेण्यात आलेल्या ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (पूर्व) परीक्षा- २०१७ चा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित ‘वेबसाईट लिंक’ पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: आयकॅन अकॅडमी, सदाशिव पेठ, पुणे.)

You might also like
.
Comments
Loading...