महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा (पूर्व) परीक्षा- २०१७ निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९ जुलै २०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा (पूर्व) परीक्षा- २०१७ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित अधिक माहिती किंवा वेबसाईट लिंक द्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...