
लोकसेवा आयोगामार्फत ‘अभियांत्रिकी’ संवर्गातील विविध पदांच्या १९९ जागा
जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘अभियांत्रिकी’ संवर्गातील विविध पदांच्या एकूण १९९ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०१७ आहे. (सौजन्य: चेतन इन्फोटेक, वैराग, जि. सोलापूर.)