लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०१८ जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या १३७ जागा भरण्यासाठी अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०१८ परीक्षा रविवार ८ जुलै २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जलसंपदा विभागात अभियंता पदाच्या ९३ जागा
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट- अ एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट- अ एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट- ब (श्रेणी-२) एकूण ६५ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदाच्या एकूण ४४ जागा
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य/ गट- अ) ६ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य/ गट- ब) ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – नागरी व जल व्यवस्थापन/ नागरी व पर्यावरण/ स्ट्रक्चरल/ बांधकाम अभियांत्रिकी-तंत्रज्ञान.)

सहाय्यक अभियंता (विद्युत) गट- ब (श्रेणी-२) एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी (बी.ई. – इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.)

वयोमर्यादा – १ सप्टेंबर २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय/ खेळाडू संवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत तसेच माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २७४/- रुपये.

परीक्षा – रविवार दिनांक ८ जुलै २०१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०१८ (सायंकाळी २३:५९ वाजेपर्यंत.)

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा 

सौजन्य- सौजन्य: एकलव्य अकॅडमी, पुणे.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online