
लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या बांधकाम तसेच जलसंपदा विभागातील विविध संवर्गातील पदाच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी रविवार १७ डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)