महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र शिक्षण सेवा परीक्षा-२०१७’ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा व जिल्हा तांत्रिक सेवा (गट-क) संवर्गातील १२३ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) अंतर्गत उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर नियुक्ती देण्यासाठी रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी ‘महाराष्ट्र शिक्षण सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१७ आहे.

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online