सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७ जाहीर

मंत्रालयीन विभाग तसेच आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील १३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७’ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online