महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०१७ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०१७ दिनांक १६, १७ व १८ सप्टेंबर २०१७ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे या केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...