महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील गट- अ आणि ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक ८ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०१८’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online