महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१७’ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व त्याची सद्यस्थिती आयोगाने प्रसिद्ध केली असून उमेदवारांना ती सबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...