महिला व बाल विकास विभागात विविध ‘अधिकारी’ पदाच्या एकूण ४५ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्य पद्धती अधिकारी/ अधिव्याख्याता/ जिल्हा महिला बालविकास अधिकारी/ अधीक्षक/ सांख्यिकी अधिकारी (गट-ब) पदाच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: माऊली कॉम्प्युटर, चिंच परिसर, चिखली, जि. बुलढाणा.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online