लोकसेवा आयोग ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (मुख्य) परीक्षा’ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त राज्य शासनाच्या गृह (परिवहन) विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) संवर्गातील ८३३ जागा भरण्यासाठी रविवार ६ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्य परीक्षा आयोजित करण्यात आली असून केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...