लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकार (गट-ब) पदाच्या १७२ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नगर विकास तसेच नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक नगर रचनाकार (गट-ब) पदाच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...