महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘दुय्यम निरीक्षक’ पदांच्या ३०० जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क’ (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी रविवार २८ मे २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online