महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘सहाय्यक कक्ष अधिकारी’ पदाचा निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १६ जुलै २०१७ रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षा- २०१७ मधील ‘सहाय्यक कक्ष अधिकारी’ पदाचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित अधिक माहिती किंवा वेबसाईट लिंक द्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. पुणे.)

You might also like
.
Comments
Loading...