लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘सहाय्यक कक्ष अधिकारी’ पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी केवळ मुंबई केंद्रांवर ‘सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: साई सायबर हब, एकविरा चौक, अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...