महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८’ जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८’ रविवार दिनांक २० मी २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१८ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...