महात्मा फुले कृषी विद्यापीठात रिसर्च असोसिएट पदाच्या एकूण २२ जागा

MPKV Recruitment 2018- Research Associate Vacancies 22 Posts

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील रिसर्च असोसिएट पदाच्या एकूण २२ जागा पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

* पदाचे नाव :- रिसर्च असोसिएट

* शैक्षणिक पात्रता :- उमेदाराने संबंधित विषयामध्ये पीएचडी पदवी धारण केलेली असावी.

* वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

* अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ अक्टोबर २०१८ आहे.

* अधिक माहितीसाठी :– वेबसाईट लिंक

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online