
जिल्हा न्यायालय भरती मराठी टंकलेखन परीक्षेचा निकाल उपलब्ध
राज्यातील जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या भरतीसाठी ८ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या मराठी टंकलेखन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि २२ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी टायपिंग परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
NMK टेलिग्राम जॉईन करा
भंडारा
मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय