
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण १३५ जागा
मा. उच्च न्यायालय यांच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवरील ‘वयक्तिक सहाय्यक’ पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०१६ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर पुसद, जि. यवतमाळ.)