कोकण/ नागपूर गृहनिर्माण सदनिका विक्री सोडती करिता ऑनलाईन अर्ज प्रणाली

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 9018 व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 1514 सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१८ आहे

 

कोकण गृहनिर्माण/ क्षेत्रविकास मंडळ

नागपूर गृहनिर्माण/ क्षेत्रविकास मंडळ

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online