खनिज संशोधन निगम लिमिटेड (एमईसीएल) मध्ये विविध पदांच्या 245 जागा

खनिज संशोधन निगम लिमिटेड (एमईसीएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 245 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीसह सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. आणि 17 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.

व्यवस्थापक (ड्रिलिंग) एकूण 2 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक/ बीएससी (60% गुणांसह) (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) आणि 10 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

व्यवस्थापक ((मानव संसाधन) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी, पदव्युत्तर पदविका (पर्सोनेल मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स) किंवा समकक्ष आणि 10 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक (भूगोल) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएससी/ एमटेक/ एमसीटी/ टेक/ भूगोल / एम.टेक. (भौगोलिक तंत्रज्ञान) किंवा समकक्ष आणि 7 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक (ड्रिलिंग) एकूण 3 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक / बीएससी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) (60% गुणांसह) आणि 7 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक (कायदा) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – एल.एल.बी. (६०% गुणांसह) आणि 7 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक (फायनान्स) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीसह सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. आणि 7 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक (खरेदी आणि करार) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए. (यांत्रिक अभियांत्रिकी) (60% गुणांसह) आणि 7 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

लेखा अधिकारी एकूण 3 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीसह सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. आणि 2 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

खरेदी आणि करार अधिकारी एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए. (यांत्रिक अभियांत्रिकी) (60% गुणांसह) आणि 2 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

फोरमन (ड्रिलिंग) एकूण 30 जागा
शैक्षणिक पात्रता – ड्रिलिंग/ यांत्रिक अभियांत्रिकी डिप्लोमा (60% गुणांसह) आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

तांत्रिक सहाय्यक (सर्वेक्षण व ड्राफ्टस्मन) एकूण 6 जागा
शैक्षणिक पात्रता – सर्वेक्षण अभियांत्रिकी / सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका (60% गुणांसह) आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

भाषा अनुवादक (हिंदी) एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

लेखापाल पदाच्या एकूण 3 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीसह आय.सी.डब्ल्यू.ए.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

लघुलेखक (इंग्रजी) एकूण 10 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी, इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि. आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

तंत्रज्ञ (ड्रिलिंग) एकूण 41 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी, आयटीआय (पृथ्वी हलविणारी यंत्रणा) / (ईएमएम) / डीझेल मॅकेनिक / मोटर मॅकेनिक / फिटर ट्रेड) आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

यंत्रशास्त्रीय (मशीनिस्ट) पदाच्या 12 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी, आयटीआय (टर्नर / मशीन्स / ग्राइंडर मिलर ट्रेड / हीट ट्रीटमेंट) आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

संगणक चालक पदाच्या एकूण 7 जागा
शैक्षणिक पात्रता – बीसीए/ बीसीएस/ बीसीसीए/ बीएससी (संगणक विज्ञान/ आयटी/ संगणक ऍप्लिकेशन)/ बीआयएसएम किंवा समकक्ष आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (मानव संसाधन) पदाच्या 29 जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बीकॉम/ बीएससी/ बीबीए/ बीबीएम/ बीएसडब्ल्यू आणि इंग्रजी टायपिंग 40 प्र.मी.श. तसेच 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

तंत्रज्ञ (सर्वेक्षण व ड्राफ्टस्मन) पदाच्या 6 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी, आयटीआय (सर्वे/ ड्राफ्टस्मन (सिव्हिल) आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (हिंदी) पदाच्या एकूण 1 जागा
शैक्षणिक पात्रता – हिंदी/ इंग्रजी पदवीसह हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मी. आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (सामुग्री) पदाच्या एकूण 18 जागा
शैक्षणिक पात्रता – गणित पदवीधर / बी.कॉम आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी. आणि 3 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (नमुना) पदाच्या एकूण 8 जागा
शैक्षणिक पात्रता – बीएस्सी पदवी आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (खाते) पदाच्या एकूण 15 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम पदवी आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (वाचनालय) पदाच्या एकूण 2 जागा
शैक्षणिक पात्रता – बि.लिब पदवी आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

इलेक्ट्रिशिअन पदाच्या एकूण 2 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी, आयटीआय आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

मॅकेनिक पदाच्या एकूण 9 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी, आयटीआय (डिझेल/ मोटार मेकॅनिक/ फिटर आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

चालक (कनिष्ठ) पदाच्या एकूण 30 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि अवजड वाहन चालक परवाना तसेच 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून सर्च करा ...
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online