मराठा तरुणांच्या कर्जाला राज्य शासनाची हमी; पीएच.डी/ एमफिल’साठी फेलोशिप

मुंबई-मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर अाक्रमक अांदाेलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या अारक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी अाणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले अाहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून कर्ज घेणाऱ्या मराठा तरुणांच्या कर्जाची हमी घेण्याची तयारी सरकारने दाखवली अाहे. तसेच एम.फील व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत फेलोशिप देण्याचा निर्णयही उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला अाहे.

संपूर्ण बातमी वाचा…

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online