पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या १२१ जागा

Mahatribal Palghar Recruitment 2019 : Various Teacher's 92 Posts

आदिवासी विकास विभागाच्या डहाणू (पालघर) येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शाळांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील कला शिक्षक व संगणक शिक्षक पदांच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संगणक शिक्षक/ निर्देशक पदाच्या ५७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. (सीएस/ आयटी) किंवा बी.सी.ए. अथवा बी.ई., बी.टेक. अर्हता धारक असावा.

कला (कार्यानुभव) शिक्षक पदाच्या ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कला शिक्षक डिप्लोमा अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – डहाणू (जि.पालघर)

फीस – ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online