महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उर्दू माध्यम पेपर- २ उत्तरतालिका

महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फ़त २२ जुलै २०१७ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (महाटेट) परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: बालाजी स्पर्धा परीक्षा केंद्र, नांदेड.)

You might also like
.
Comments
Loading...