महाराष्ट्र राज्य शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळांमधील ‘शिक्षक सेवक’ पदांच्या भरती करिता १२ ते २१ डिसेंबर २०१७ दरम्यान ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online