
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०१९ अंतिम उत्तरतालिका उपलब्ध
Maharashtra-Group-C-Services-Pre-Exam-2019-Final-Answer-Key
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १६ जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०१९ ची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
अन्य जाहिरातीसाठी येथे क्लिक करा