
पुणे येथे ‘कमवा व शिका’ योजने अंतर्गत राज्यसेवा निवासी बॅच उपलब्ध
स्पर्धा परीक्षा तयारी करताना क्लासेसची फीस, राहण्यासाठी आणि जेवणासाठी येणारा खर्च न झेपावल्यामुळे बरेच विध्यार्थी स्पर्धा परीक्षा सोडून कुठेतरी शेतात किंवा इतरत्र साधी नोकरीकडे वळतात आणि त्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्नं अपूर्ण राहू नये यासाठी महागणपती करिअर फौंडेशन मार्फत आयोजित ‘कमवा व शिका’ योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पार्टटाइम जॉब बरोबरच संस्थे मार्फत सेल्फस्टडीसह पीएसआय/ एसटीआय/ राज्यसेवा (पूर्व+ मुख्य) स्पर्धा परीक्षा क्लासेस उपलब्ध करून देत आहे. सेल्फ स्टडीच्या सर्व सोयीसुविधांसह (राहणे+ जेवण+ २४ तास अभ्यासीका) वायफाय, ऑनलाईन अर्ज/ चलन भरणे तसेच लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी स्वतंत्र एलईडी रूम, मेडीटेशन हाॅल असे सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध. अशा प्रकारच्या सर्व सुविधा प्रति महिना केवळ ४५००/- रुपयात (निवासी फी) देणारा महाराष्ट्रातील एकमेव कॅम्पस.
तसेच संस्थेत प्रवेश असताना पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांस मुख्य परीक्षा पर्यंतचा सर्व खर्च माफ केला जाईल. अधिक माहितीसाठी ७३८७७६३९९९, ९८२३०७६९८१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)