महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) ऑनलाईन परीक्षा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांच्या आस्थापनेवरील जिल्हा व्यवस्थापक श्रेणी -२/ क्षेत्र अधिकारी, कनिष्ठ केंद्र अभियंता, लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक, व्यवस्थापकीय संचालक यांचे स्विय सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ), कनिष्ठ अभियंता (विद्युत ), लखुलेखक निम्न श्रेणी ( इंग्रजी), लखुलेखक, निम्न श्रेणी (मराठी), कनिष्ठ पैदासकार, सहाय्यक क्षेत्र अधिकारी, लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, आरेखक, माळी, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ प्रक्रिया सहायक, कनिष्ठ ऑपरेटर आणि शिपाई/ पहारेकरी पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना सोबतच्या लिंकवरून गुणवत्ता यादी पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल पहा/ डाऊनलोड करा

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online