
पुणे (फुलगाव) येथील लोकसेवा अकॅडमीत विविध फाउंडेशन स्पेशल बॅच उपलब्ध
लोकसेवा प्रतिष्ठान संचालित लोकसेवा करिअर अकॅडमी, फुलगाव, पुणे येथे १० ऑगस्ट २०१८ पासून सुरु होत असलेल्या सरळसेवा फाउंडेशन स्पेशल बॅच आणि १५ ऑगस्ट २०१८ पासून सुरु होत असलेल्या राज्यसेवा फाउंडेशन बॅच करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश आजच निश्चित करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कुल, फुलगाव, ता. हवेली, जि.पुणे येथे किंवा ८४४६२२२९२७, ७७५७८०१९५७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)